पारशिवनी: केशवस्वामी देवस्थान व श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भजन मंडळ आयोजित संत ज्ञानेश्वर (माऊली) समाधी महोत्सवाची सांगता
पारशिवनी शहरातील केशवस्वामी देवस्थान व श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भजन मंडळ तर्फे आयोजित संत ज्ञानेश्वर (माऊली) समाधी महोत्सवाची सांगता झाली. दहिकाल्याचे किर्तन नंतर भव्य महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते.