आर्वी: पोलिसांना पाहून काढला चारचाकीने पळ पोलिसांचा पाठलाग विरुळ गावाजवळ पाहणी अवैध दारू सह ५,६०,६५० रुपयाचा मुद्देमाल जप्त..
Arvi, Wardha | Sep 27, 2025 रात्री ग्रस्त पेट्रोलिंग सुरू असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने एक महेंद्र कंपनीची एक्स युव्ही 500 वाहन पोलिसांची गाडी दिसताच संशयितरित्या भरधाव वेगाने पळू लागले त्यामुळे पोलिसांनी पाठलाग केला आर्वी तालुक्यातील विरूळ गावाच्या जवळ थांबून पाहणी केली असता त्यात दोन इसम आढळून आले त्यांच्याकडून अवैधरित्या विदेशी दारू आणि कार असा एकूण जुमला किंमत पाच लाख साठ हजार 650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती प्रेस नोट द्वारे आज दिली..