चिमूर तालुक्यातील भिशी पोलिसांना १२ डिसेंबर रोज शुक्रवारला सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान मिळाल्या गुप्त माहितीचे आधारे भिशी ते जांभूळ घाट जाणाऱ्या मार्गावरील कॅनल जवळ नाकाबंदी करून सापळा रसून अवैधरित्या गौन खनिज उपसा करून चोटी वाहतूक करीत असलेल्या एका विना नंबरचा ट्रॅक्टर टालीसह पकडून रेती वाहतूक करणाऱ्या वर आरोपी वैभव प्रकाश कुमरे सदर यांच्यावर कारवाई केली