बुलढाणा: गोवा येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी सल्लागार समितीची बैठक संपन्न
गोवा येथे 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयुष मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आला.मंत्रालयाने अधिकृत भाषा हिंदीच्या प्रचार आणि प्रभावी अंमलबजावणीवर व्यापक चर्चा केली.यावेळी पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.