पळसे येथील संजोत गायधनी हिने वायुदलात सर्विस सीलेक्शन बोर्ड परीक्षेत यश मिळवत अनेक अडथळे पार करत फ्लाईंग ऑफिसर पदावर नियुक्ती झाल्याने ग्रामाभिमान मंच पळसे यांच्या वतीने तिचा सरकार करण्यात आला. संज्योत कैलास गायधनी ही १२ वी सी इ टी मध्ये 99.40 टक्के मिळवत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे संगणक अभियांत्रिकी येथे शिक्षण पूर्ण केले नंतर कॉलेच चालू असतानाच त्यांना ओरकल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी असताना माजी सैनिक वडील कैलास गायधनी आहे.