कन्नड: शहरातील गिरणी ग्राउंड येथे १९ स्पटेंबरला बंजारा समाचा भव्य एल्गार मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
कन्नड शहरातील गिरणी ग्राउंड येथे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळावा यासाठी येत्या १९ स्पटेंबर रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा सर्व समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आज दि १५ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता कन्नड येथील समाज बांधवांनी केले आहे.