अमरावती: बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत हत्याकांडाचा उलगडा अतुल पुरी खून प्रकरणात साळामास्टर माईंड, आरोपीला अटक आरोपी फरार पोलीस शोध
Amravati, Amravati | Aug 28, 2025
हत्याकांडा संदर्भातील प्रकरण पूर्ण चौकशीपर्यंत आली असून यात अतुल पुरी खून प्रकरणात त्याचा शाळाच मास्टरमाइंड ठरला आहे...