सिलेझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने, गोपाल काल्याचा एक भक्तिमय कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी या भक्तिमय कार्यक्रमात सहभागी होऊन, गोपाल काल्याच्या धार्मिक * वातावरणाचा आणि सोहळ्याचा आनंद घेतला.भागवत सप्ताहाच्या समारोपाचा हा कार्यक्रम श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.