नांदेड: संविधानाच्या घटनात्मक मुल्यांच स्मरण करून सर्व नागरिकांनी आपल्या दैनदिन जीवनात उद्देशपत्रिका प्रमाणे वागावे,जिल्हाधिकारी
Nanded, Nanded | Nov 26, 2025 आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संविधान दिनानिमित्त आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना देतांना असे म्हटले आहे की, संविधानाच्या घटनात्मक मुल्यांचं स्मरण करून सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात उद्देश पत्रिका लक्षात ठेऊन वागलं पाहिजे असे म्हणत जिल्हाधिकारी कर्डीले यांनी सविस्तर माहिती दिली आहे.