पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 19 डिसेंबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, अवाडा कंपनी येथे टँकी कोसळली त्यात मजूराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस तपास करीत आहे.
नागपूर शहर: अवाडा कंपनी येथे टँकी कोसळ्याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु : हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक - Nagpur Urban News