पारोळा: शहरात जाणारा कजगाव चौफुली वरील रस्ता काम सुरु असल्यामुळे बंद, दुसऱ्या रस्त्याने जावे नगरपालिकेचे आव्हान.
Parola, Jalgaon | Jul 11, 2025
पारोळा -- येथील महामार्गावरील कजगाव चौफुली पीर दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ नगरपालिकेमार्फत मोठे गेटचे बांधकाम सुरू...