आष्टी: तळेगाव येथे शिवसेना आर्वी विधानसभा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले माझं कुंकू माझं देश.. हमारा सिंदूर हमारा देश आंदोलन
Ashti, Wardha | Sep 15, 2025 तळेगाव येथे आज दुपारी तीनच्या दरम्यान महिला आघाडी तसेच आर्वी विधानसभा येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये माझं कुंकू माझा देश हमारा सिंदूर हमारा देश आंदोलन केले प्रत्येक तालुक्यातील महिलांनी सिंदूरची पिशवी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना त्यांच्या केंद्र गृहस्थळी पाठवून त्याचा निषेध नोंदविला...