पुणे शहर: पुण्यात भिडे पूल पाण्याखाली, खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा वाढला
Pune City, Pune | Sep 16, 2025 सततच्या पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा वाढला असून, मुठा नदीच्या पात्रात 832 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यासोबतच वरसगाव आणि पानशेत धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भिडे पुल पाण्याखाली गेलाय