चंद्रपूर: आमदार देवराव भोंगळे यांचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने निवडणूक प्रभारी निवड झाल्याबद्दल सत्कार
राजूरा विधानसभाचे आमदार देवराव भोंगळे यांची ग्रामीण निवडणूक प्रभारी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी आमदार देवरा भुमरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.