वर्धा: घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने 5 महिन्यांचे वेतन न दिल्याने आली उपासमारीची वेळ:जिल्हाधिकाऱ्यांना घातले साकडे
Wardha, Wardha | Jul 1, 2025
नगरपरिषदेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना मागील 5 महिन्यापासून ठेकेदाराने वेतन दिले नाही,अनेक वेळा मागणी करून सुद्धा...