प्राथमिक आरोग्य केंद्र मेहेकरी येथे भव्य हृदय विकार तपासणी शिबिर
1.1k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 11, 2025 साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, ग्रामपंचायत मेहेकरी,आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मेहेकरी यांच्यासह इतर माने भव्य हृदयविकार तपासणी शिबिर सुप्रसिद्ध रुदय तज्ञ डॉक्टर किरण दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली 8/8/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मेहेकरी येथे भव्य हृदयरोग शिबिर