आज नरखेड येथे शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 53 वेळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थी मित्रांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग व सर्जनशील संकल्पना अत्यंत प्रेरणादायी ठरल्या त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मनःपूर्वक कौतुक केले.