चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार आमदार विजय वडेट्टीवार
चंद्रपूर भाजपा सत्ता काळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत तर दुसरीकडे बेरोजगार महागाई व आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी सरकारने दगा केला सत्तेच्या मध मस्तीत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे व राज्याला कर्जबाजारीच्या काहीच लुटणाऱ्या ओठ चोरांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा काँग्रेस पक्षाच्या तसेच सहकारी घटक पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भाजपाला धडा शिकवणारा असे मत ८ नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी एक वाजता दरम्यान व्यक्त के