कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतून निघालेला 16 चक्का ट्रकने एका इसमालात चिवड्याची धक्कादायक घटना 25 नोव्हेंबर रोज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नांदा फाटा चौकात घडली सदर इसम ट्रकच्या मधल्या टायरमध्ये सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तो इसम चौकात भाजीपाला विक्रीसाठी येत होता या प्रकरणाचा तपास नंदा पाटा पोलीस करीत आहे.