श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील केपी सुपर मार्केट फोडणारे आरोपी जेरबंद श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी
Shrirampur, Ahmednagar | Aug 26, 2025
श्रीरामपूर शहरातील केपी सुपर मार्केट फोडणारे आरोपी श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले असून आरोपींकडून एक लाख वीस हजार...