आज दिनांक 24 डिसेंबर २०२५ वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील धावडा या गावांमध्ये 2025 व 26 या खरीप हंगामासाठी शासनाच्या शेतीमाल खरेदी विक्री या धोरणाच्या नुसार सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे या केंद्रावर शेतकऱ्यांना सोयाबीन विकणे सोपी होणार आहे त्यासाठी हा शुभारंभ करण्यात आला आहे,यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.