वर्धा: खराब पांदण रस्त्याचा परिणाम; शेतकऱ्याचा बैल दगावला,
ऐन हंगामात शेतकऱ्याची आर्थिक कोंडी,६५ हजाराचे नुकसान
Wardha, Wardha | Aug 11, 2025
वर्धा जिल्ह्यातील चिकणी जामनी येथे शासनाच्या वतीने पांदण रस्ते दुरुस्तु करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार...