कल्याण: कल्याण मध्ये तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराला खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या वेड्या
Kalyan, Thane | Dec 1, 2025 कल्याण येथे तरुणीला ब्लॅकमेल करणारा प्रियकर विनीत गायकर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास माहिती देण्यात आली.0लग्नाचे आमिष, बलात्कार, मोबाईल हॅकिंग आणि अश्लील व्हिडिओंचा वापर करत केले होते अत्याचार. गुन्हा दाखल होण्याची कल्पना मिळताच आरोपी फरार झाला होता. आरोपीला अखेर दीड महिन्यांच्या पाठलागानंतर फडके मैदानात परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.