पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या हरिभाऊ आदमने कॉलेज जवळ गंभीर अपघात झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन तात्काळ मदतीला .... सावनेर पोलीस आपल्या ताफ्यांसह घटनास्थळी दाखल झाले