गोंदिया: नवीन प्रशासकीय इमारत,जयस्तंभ चौक येथे माँ जिजाऊ महिला औद्योगिक सह. संस्था द्वारा संचालित उपहार गृहाचे उद्घाटन
Gondiya, Gondia | Jun 19, 2025
दि.19 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय...