सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या जनता लॉनजवळ दुचाकीचा गंभीर अपघात
Savner, Nagpur | Oct 12, 2025 पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जनता लोन जवळ गंभीर अपघात झाल्याची घटना शनिवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. यातील दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान आज रविवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.माहिती पोलीस निरीक्षक उमेश पाटील सर यांना माहिती देण्यात आली...