वर्धा: आमदार राजेश बकाने यांनी भूमी अधीक्षक वर्धा यांची केली चांगलीच केली कान उघडनी
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील शिरूड प्रकल्प प्रकल्पाचे काम दिल्या कित्येक वर्षापासून अपूर्ण आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी नुकसान होत आहे या भागात आज 15 सप्टेंबरला एक वाजता देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी भेट दिली भेटीदरम्यान भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांची फोनवर चांगलीच कान उघडली केली मोजणी बाबत काम अपूर्ण राहिली आहे असे उघडकीस आले त्यामुळे त्यांची चांगलीच कान उघडणे केली व त्वरित सदर