काँग्रेस पक्षाचे अहमदपूर तालुकाध्यक्ष चंद्रकांत मद्दे व चाकूर तालुकाध्यक्ष अँड धनराज कोरे यांचा सत्कार राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अहमदपूर तालुकाध्यक्ष पदी मा.श्री.चंद्रकांतजी मद्दे आणि चाकुर तालुकाध्यक्ष पदी मा.श्री.ॲड.धनराजजी कोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.