आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमेश बोलताना माहिती दिली की,आदित्य ठाकरे यांची मशाल रॅली शहरात असल्याची माहिती माध्यमांनी दिल्यानंतर विधानपरिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आमदार संजय केणेकर यांना माध्यमांना माहिती दिली की,उद्धव ठाकरे यांच्या मशाल मध्ये हिंदुत्वाची आग नाही त्यामुळे मतदार त्यांची मशाल विझवनार अशी प्रतिक्रिया संजय केनेकर यांनी माध्यमांशी बोलताना आज रोजी दिली आहे, माध्यमाने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी देण्यात आली.