आज दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मास्टर फुलंब्रीकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी मास्टर फुलंब्रीकर यांची नात प्रिया फुलंब्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी 1993 मध्ये माजी नगराध्यक्ष बोथरा यांनी मास्टर नाट्यगृह बांधले होते त्यानंतर मोडकळीत आलेल्या मास्टर नाट्यगृहाला 2002 मध्ये माजी नगराध्यक्ष भास्कर रावजी आंबेकर यांनी पुन्हा दुरुस्ती केली होती त्यानंतर काँग्रेस काळात मास्टर नाटग्राहला दुर्लक्ष करण्यात आली होती आज मास्टर फु