अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द गावातील रस्त्यावर कचरा टाकण्याच्या कारणावरून शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.