खेड: वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी भरणे नाका व शिवाजी चौक येथे वाहने उभे केल्याने दोघांवर गुन्हा दाखल
Khed, Ratnagiri | Apr 17, 2024 वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी करून ठेवल्याने खेड शहरात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली. ही कारवाई १५ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा व दुपारी बारा वाजता भरणे नाका व शिवाजी चौक या ठिकाणी करण्यात आली.