कळवण: कळवण पोलीस स्टेशन येथे एकता दौड कार्यक्रमाला सुरुवात नंतर एसटी कॉलनी मार्फत दौंड पोलीस स्टेशनला सांगता.
Kalwan, Nashik | Oct 31, 2025 कळवण पोलीस स्टेशन येथे एकता दौड कार्यक्रम संपन्न झाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्ताने आज पोलीस स्टेशन मार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते . यावेळेस गावातील नागरिक व ग्रामस्थ व पोलीस स्टेशनची कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला .