उत्तर सोलापूर: शनिवारी पारंपरिक वाद्यांसह आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक: आमदार विजयकुमार देशमुख यांची माहिती...
Solapur North, Solapur | Sep 4, 2025
शनिवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे....