निलंगा: पावसाचा हाहाकार..तेरणा नदीच्या महापुरामुळे लिंबाळा येथील पुलावरून पाणी... अनेक गावांचा संपर्क तुटला
Nilanga, Latur | Sep 22, 2025 तेरणा नदीच्या महापुरामुळे लिंबाळा ता.निलंगा येथील तेरणा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला आहे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे....