नेर: धनज माणिकवाडा येथे पार पडले विविध विषयावर प्रशिक्षण
Ner, Yavatmal | Nov 11, 2025 स्त्री पुरुष समानता आणि संवेदनशीलता महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता विकासाची संकल्पना कापूस उत्पादनात महिलांची भूमिका या विषयावर पी आर आय सदस्यांसह पुरुष आणि महिलांचे प्रशिक्षण पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यमुताई गावंड तर प्रमुख मार्गदर्शक अर्चना मेश्राम व ज्ञानेश्वर बोरकर होते.तसेच प्रीतीताई दाभिरे,अरुणाताई गावंडे, मायाताई गोठे, पूजाताई दाभिरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाला धनज माणिकवाडा पिंपरी गावातील पी आर आय मेंबर पशुसखी ग्राम संघ अध्यक्ष...