कन्नड: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील सात जणांवर कन्नड शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
आज दि १४ स्पटेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता हुंडा न मिळाल्याने विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने कन्नड शहर...