चंद्रपूर दुर्गापुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिंदाळा येतील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी दूषित पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहेत त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांच्याकडे तक्रार दाखल केलेत त्यांनी प्रत्यक्षात शाळेत जाऊन पाहणे केली व तात्काळ संबंधित विभागाने विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी 17 नोव्हेंबर केली.