महाड: वोटचोरीच्या आरोपांचे रामदास आठवले यांनी केले समर्थन..@raigadnews24
Mahad, Raigad | Nov 3, 2025 राज्यातील विरोधी पक्षांनी मांडलेल्या वोटचोरीच्या आरोपांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केलं आहे. अशा प्रकारे मतांची चोरी होता कामा नये याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन झालं पाहिजे असं रामदास आठवले म्हणाले. हा मोर्चा सत्याचा नव्हता तर पक्षाचा होता. यापूर्वी ज्यांनी वोट चोरी करून सत्ता मिळवली तेच आज ओरडत आहेत.