भुसावळ: मांडवादिगर येथे ३३ वर्षिय महिलेचा विनयभंग, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ तालुक्यातील मांडवादिगर येथे ३३ वर्षिय महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ ऑक्टोबर रोजी तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्याता आली.