जळकोट येथे पाटोदा बु. येथील मोटरसायकल च्या अपघातात नवतरुण रामेश्वर माधव गोरखे आणि गिरीश बालाजी कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी निवासस्थानी जाऊन सांत्वन भेट देऊन निराधार झालेल्या दोन्ही परिवारास योग्य ती मदत देऊन आधार देण्याची जवाबदारी घेतली आहे.