शिरपूर: गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुंभारटेक परिसरासह शहरात शहर पोलीस दलाने काढला रुटमार्च
Shirpur, Dhule | Aug 26, 2025
शहरात साजरा होणाऱ्या आगामी सण उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी...