कुडाळ: पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना लुटणारा आरोपी सांगली येथून अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
Kudal, Sindhudurg | Aug 14, 2025
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या एका आरोपीला...