देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरी केली जाते , यानिमित्त वाशिम जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्यावतीने कारंजा पोलीस स्टेशन स्तरावर ‘वॉक फॉर युनिटी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला त्याला कारंजेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.