सावनेर: रिलायन्स पेट्रोल पंप जवळ स्विफ्ट कार मध्ये आढळून आली दारू
Savner, Nagpur | Nov 27, 2025 रिलायन्स पेट्रोल पंप जवळ स्विफ्ट कार मध्ये आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास दारू आढळून आली स्विफ्ट कारचा क्रमांक एम एच 04 एचएफ 1208 असा आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीने ही झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे