Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Thodadhyanse
Educationforall
Cds
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
No video available

समुद्रपूर: गिरड येथील मगन संग्रहालयात महिला व मुलींसाठी घेण्यात आली मासिक पाळी स्वास्थ आणि स्वच्छता, पोषण आहार कार्यशाळा

Samudrapur, Wardha | Jul 25, 2024
गिरड येथील मगन संग्रहालय समितीच्या माध्यमातूनमहिला व मुलींसाठी मासिक पाळी स्वास्थ आणि स्वच्छता सोबतच पोषण आहार जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती बालासंस्थेच्या मार्गदर्शक हर्षदाताई चव्हाण व सुषमाताई सोनटक्के मगन संग्रहालयाचे समन्वय गजाननजी गारघाटे उपस्थित होते यावेळी उपस्थित महिला व मुलींना मासिक पाळी स्वास्थ आणि स्वच्छता सोबतच पोषण आहार यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.