Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
No video available

समुद्रपूर: परडा शेत शिवारात आढळला पट्टेदार वाघ आणि पायखुणा, शेतकऱ्यांमध्ये भातीचे वातावरण

Samudrapur, Wardha | Jul 25, 2024
समुद्रपुर तालुक्यातील गिरड परीसरात धुमाकूळ घातलेल्या वाघाने आपल्या मोर्चा पाथरा धरणाकडे वळविला असुन गुरुवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता हा वाघाच्या परडा शिवारात रमेश चंदनखेडे सुरज ढगे यांच्या शेताजवळ गावातील काही नागरिकांना वाघ आढळून आला यावेळी या वाघाच्या पायखुना सुध्दा नागरिकांनी बघितल्या आहेत.यामुळे गावकऱ्यांनी सावधानी बाळगून जनावरांचे रक्षण करावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.