फुलंब्री: पाथरी येथील खांबाट वस्तीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्याकडून पाहणी, शेतकऱ्यांशी विविध विषयावर चर्चा
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 21, 2025
फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील खांबाट वस्तीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली....