महाबळेश्वर: पाचगणीत दिवसाढवळ्या अपहरण प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा, आरपीआय वाहतूक आघाडी संघटनेची मागणी
Mahabaleshwar, Satara | Aug 23, 2025
पाचगणी सारख्या शांत पर्यटन स्थळावर दिवसाढवळ्या घडलेल्या संतोष लक्ष्मण शेडगे यांच्या अपर्णाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली...