भंडारा: बनावट जीएसटी बिल तयार करून केली फसवणूक ! लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहन काटा जप्त
Bhandara, Bhandara | Sep 12, 2025
भंडाऱ्याच्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत बनावट जीएसटी बिल तयार करून सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार...